देशी गाईचे संगोपन<br>(कवठेएकंदच्या जाधव कुटुंबियांचा जनावरांशी लळा!)

तासगाव, ता.20(प्रतिनिधी) शेतीला जोडधंदा असणाऱ्या पशुपालना बाबत शेतकरी वर्गात कमालीची उदासीनता आहे. पशुखाद्याचे वाढते दर, औषध उपचार आणि कमी दूध उत्त्पादन यामुळे पशुपालन न परवडणारे आहे. दुधाचे उत्पादन कमी देणाऱ्या देशी गाय तर दुर्मिळच बनली आहे. असे चित्र असतानाही कवठे…