तासगावात आर.ओ. असोसिएशचे शिबिर उत्साहात संपन्न
डॉ.महेश पाटील यांच्या मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद तासगाव, सोमवार दि. 7 सप्टेंबर 2026(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) आर. ओ. वॉटर असोसिएशन, तासगाव तालुका यांच्या वतीने उद्योगातील व्यावसायिकांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये फूड इंडस्ट्रीज मधील संशोधक डॉ. महेश पाटील यांनी…