All Stories

तासगाव, दिनांक 25 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा ) : उंबरगाव (दिघंची), ता. आटपाडी येथील छबाबाई सावंता फडतरे (वय 55 वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार, दिनांक…

अफवांवर विश्वास नको, अन्यथा कारवाई निश्चित तासगाव, मंगळवार दिनांक – 24 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शहरात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरल्याने काही पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत स्पष्ट केले…

न्यूज अँकर विलास बडे, ग्रामीण कथाकार रविंद्र कोकरे , कवी अरुण पवार यांची व्याख्याने तासगाव, बुधवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोहित (दादा) कल्चरल ग्रुप…

खंडेराया व्यायाम संस्थेच्या मैदानावर 21 व 22 फेब्रुवारीला रंगणार थरार : जिल्ह्यातून 20 मल्लांची होणार निवड तासगाव, बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथे 21 व 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याची…

तासगावात आमदार रोहित पाटील गटाला धक्का : तासगांव पंचायत समितीमधील ३५ वर्षांची सत्ता खालसा तासगांव, ता. 9 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली जिल्हा परिषद व तासगांव पंचायत समिती निवडणुकीकरिता मतदान झाले होते. यामध्ये मुख्यत: आमदार रोहित आर. आर.…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026, आमदार रोहित पाटील यांची पत्रकार परिषद तासगाव, शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत पंचमीच्या मुहूर्तावर तासगाव व महांकाळ तालुक्यांच्या सर्वांगीण आणि…

तासगावात चिमुकल्यांनी उभारले खाऊ विक्रीचे स्टोल; संत नामदेव प्राथमिक विद्यामंदिरचा नावीन्यपूर्ण उपक्रम तासगाव, शनिवार दिनांक – 17 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, क्रीडा आणि व्यवहारज्ञान…

माजी खासदार संजय काका पाटील वर भाजपा किसान मोर्चाचे संदीप आबा गिड्डे यांची उपस्थिती चर्चेचा विषय तासगाव, शुक्रवार दिनांक- 19 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस…

नगरपालिका निवडणूक : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील मैदानात तासगाव, गुरुवार दिनांक – 27 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच गटांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येथील राजकारण फक्त दोन कुटुंबांभोवती फिरत होते.…

थेट नगराध्यक्ष पदासाठी विद्या सागर चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल, 12 प्रभागातील सर्व 24 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल तासगाव, सोमवार दिनांक – 17 नोव्हेंबर 2025 तासगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने थेट…