लोकप्रतिनिधींचे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि केवळ सोशल मीडियावरच दावे – संजयकाका पाटील
ठिय्या आंदोलनाद्वारे प्रशासनाला धारेवर धरले; ताकारी, टेंभूचे आवर्तन रखडल्याने शेतकरी आक्रमक तासगाव, सोमवार दिनांक – 30 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्याच्या सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी…