सोनवडे येथे पारायण सोहळा उत्साहात
सोनवडे, दि.28 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नथुराम कुंभार सोनवडे(ता.शिराळा) येथे रथसप्तमीनीम्मीत्त आयोजीत करण्यात आलेला श्री.संत तुकाराम महाराज गाथा पारायण व अखंड हरीनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सोनवडे येथील ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिरामध्ये रथसप्तमीनिम्मीत्त आयोजीत केलेल्या गाथा…