All Stories

तासगाव, दिनांक 25 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा ) : उंबरगाव (दिघंची), ता. आटपाडी येथील छबाबाई सावंता फडतरे (वय 55 वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार, दिनांक…

अफवांवर विश्वास नको, अन्यथा कारवाई निश्चित तासगाव, मंगळवार दिनांक – 24 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शहरात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरल्याने काही पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत स्पष्ट केले…

मिरज, बुधवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) दैनिक पुण्यनगरीचे सांगली ब्यु्रो चीफ दत्ता कुलकर्णी यांना उत्कृष्ट व निष्ठावान पत्रकारितेबद्दल ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार…

तासगाव, शनिवार दिनांक – 20 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, कोणाकडूनही…

तासगाव, शुक्रवार दिनांक – 19 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील ज्येष्ठ पत्रकार गजानन कुलकर्णी यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. ते 57वर्षांचे होते. त्यांनी तालुक्यात आघाडीच्या विविध दैनिकांमध्ये तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमात ग्रामीण बातमीदार म्हणून उठावदार काम केले…

आ.रोहित पाटील यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन तासगाव, रविवार दिनांक- 16 नोव्हेंबर 2025, (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव – कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघांचे आमदार रोहित दादा पाटील यांच्या वतीने संपूर्ण मतदार संघात मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या…

जखमींची विचारपूस करून कुटूंबियांना व नातेवाईकांना दिला धीर सोमवार दिनांक – 29 सप्टेंबर 2025 सांगली (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विजयादशमी दसरा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कवठेएकंद ता. तासगाव येथे होणाऱ्या पारंपरिक शोभेच्या दारूच्या तयारी मध्ये कामकरताना स्पोर्ट होऊन एका मंडळातील आठ…

तासगाव, दिनांक 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता.तासगांव येथील सुनंदा वसंत कोळी (वय – 67) यांचे शनिवार 22 मार्च 2025 रोजी निधन झाले. कुमठे गांवचे माजी उपसरपंच महेश वसंत कोळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन…

तासगाव, शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता. तासगांव येथील विष्णू हरिबा चव्हाण (वय – 59) यांचे आज शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. गणपती हरिबा चव्हाण यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय,…

विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष पथक, पत्रकार संरक्षण कायद्याच्या अधिसूचनेसाठी पाठपुरावा सांगली, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एम्पीएडीए (झोपडपट्टी दादा कायदा) नुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन…