कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल कोसळला.
शिराळा, दि.17 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुसळेवाडी ता. शिराळा येथील वारणा डाव्या कालव्यावरील पुल कोसळला आहे त्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पुल कोसळताना कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरीही पुल कोसळल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली असुन स्थानिक…