राजेंद्र चव्हाण गणेश नागरी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध
तासगाव, गुरुवार दिनांक – 13 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील बेदाणा कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष, संचालक राजेंद्र सदाशिव चव्हाण यांची गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था…