तासगाव, दि.6 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
तासगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांना पितृशोक झाला. त्यांचे वडील रघुनाथ गोपाळ निंभोरे (वय ९२ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्यात मोठा परिवार आहे. अंत्यविधी त्यांचे मूळ गाव – यमाई शिवरी ता. पुरंदर जि. पुणे या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात झाला. रक्षविसर्जन यमाई शिवरी येथे होणार आहे.
