शिष्यवृत्ती परीक्षेत कार्तिकी साळुंखे जिल्ह्यात प्रथम
तासगाव, दि.19 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील जिल्हा परिषद शाळा नं. 2 ची विद्यार्थिनी कार्तिकी सोमनाथ साळुंखे हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात सहावा तर सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिकी हिच्या याच्याबद्दल विविध…