कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या करणाऱ्यांना शिक्षा करा – जन संघटनेची मागणी
सांगली, दि. २० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या करणाऱ्यांना शिक्षा करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर समविचारी पक्ष व जन संघटनांचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये नंदकुमार हत्तीकर, रमेश सहस्रबुद्धे, विजय बचाटे, आयुब शेख, जनता दल सेक्युलरचे…