विविध मागण्यासाठी आंदोलन, आंदोलनाचा 22 वा दिवस, शासनाकडून अद्याप दखल नाही राहुरी, दि.15 फेब्रुवारी 2023 (निकिता पाटील, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा मधील कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करावा या सह इतर मागण्यासाठी…

मणेराजूरी, दि.15 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथील राहूल सुबराव जमदाडे ( वय -३३ ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार सुरू असताना आकस्मित निधन झाले. त्यांचे निधनाने मणेराजूरीसह पिंपळे गुरव पुणे परिसरात शोककळा पसरली.आतिशय होतकरू…

शिराळा, दि.12 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा, नथुराम कुंभार) आरळा ता.शिराळा येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेचा ४४ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.आरळा गावच्या सरपंच बाळुबाई धामणकर, सोनवडे येथील सरपंच सोनाली नाईक, मराठेवाडीचे सरपंच – बंडु…

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवठेएकंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या अध्यक्षपदी शंकर विठ्ठल पाटील तर उपाध्यक्षपदी संजय परशराम कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये या निवडी करण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश…

लोकसहभागातून शाळेला संगणक, भौतिक सुविधासाठी निधी भेट तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तालुक्यातील 10 शाळांची निवड… “माझी शाळा- आदर्श शाळा “या अंतर्गतमॉडेल स्कूल टप्पा क्र. २ साठी तासगाव तालुक्यातील हातनूर, आरवडे, मोराळे पेड, दहिवडी, सावर्डे, नागांव (नि),…

रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती मुंबई, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महापुरुषांच्या बाबतीत सातत्याने वादग्रस्त विधान करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा…

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. विक्रम पाटील यांनी एस.एस.सी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य याचे वाटप केले. ॲड. विक्रम पाटील हे सध्या पुणे, शिवाजीनगर येथील न्यायालयात कार्यरत…

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) केंद्रीय शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन एम एम एस) परीक्षेत लक्ष विद्यालय मणेराजुरी ता. तासगाव मधील विद्यार्थ्यानी यश संपादन केले. या परीक्षेत पार्थ कोंदाडे, सार्थक आढळी,…

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल ता. पलूस येथे एलआयसीचे विमासेवा कॅम्प शिबिर उत्साहात संपन्न झाले. भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा तासगांव व क्रांती अग्रणी जी डी बापू लाड…

तृतीयपंथीयांच्यावरील संशोधन, वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट व दिल्ली सरकार कडून सन्माननीत तासगाव, दि.11 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाज मनाकडून उपेक्षित आणि दुर्लक्षित तृतीयपंथीयावर संशोधना साठी प्रा. प्रतिभा पैलवान यांना वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट व दिल्ली सरकार कडून मानद डॉक्टरेट हा पदवी…