नवी दिल्ली, दि.२१ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाल्या नंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास…

खेड, दि.21 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पसायदान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी दिला जाणारा यंदाचा साहित्य साधना पुरस्कार 2023 इचलकरंजी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील डॉ. प्रतिभा पैलवान यांना प्रदान करण्यात आला. भामचंद्र नगर, ता.खेड,जि.पुणे…

हजारो कुस्ती शौकीनांचे डोळ्याचे पारणे फिटले शिराळा, दि.21 फेब्रुवारी 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) चिंचोली ता.शिराळा येथील आत्मलिंग देवाच्या याञेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात नंबर एकची कुस्ती मध्ये महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेखने पैलवान प्रितपाल फगवाडा यास…

शिराळा, दि.21(नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सोनवडे ता.शिराळा येथील शिवशंभो प्रतिष्टानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिम्मीत्त किल्ले पन्हाळगड येथुन शिवज्योत आणुन सोनवडे येथे तिचे पुजन करण्यात आले तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सोनवडे…

तासगाव, दि.20 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिका कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी राजेंद्र माळी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) “पर्यावरण संवर्धनाच्या जागरासाठी सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रम हा प्रेरणादायी ठरणार असून “सुमंगलम विचार संपदा” हे पुस्तक श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विचारांचा संग्रह आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

तासगाव, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येळावी ता.तासगांव येथे 19 फ्रेबुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास युवक वर्गाने चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी शिबिरात 111 बॉटल रक्तसंकलन झाले. शिबिराचे आयोजन शुभम पाटील यांनी…

सांगली, दि. २० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या करणाऱ्यांना शिक्षा करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर समविचारी पक्ष व जन संघटनांचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये नंदकुमार हत्तीकर, रमेश सहस्रबुद्धे, विजय बचाटे, आयुब शेख, जनता दल सेक्युलरचे…

बेलापूर-नवी मुंबई, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी यासह इतर मागण्यासाठी राज्यभर सुरु झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी संघटनेच्या वतीने नवी मुंबई आयुक्तालयावर हल्ला बोल करण्यात आला. राज्यव्यापी संपात राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी…

मणेराजुरी, दि. २० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथील श्री लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. तसेच गव्हाण मध्ये स्कूलच्या वतीने भव्य मिरवणून काढण्यात आली . गावातील मंडाळाच्या शिवमुर्तींचे पूजन श्री लक्ष्य स्कूलच्या…