सांगली, दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भाजपा युवा मोर्चा व कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांचे नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवा मोर्च्याचे प्रदेश सचिव सागर वनखंडे व…

मिरज दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) संस्कार भारती चे कार्य हे समाजाला दिशा देणारे व प्रेरणादायी आहे. समृद्ध भारत घडविण्याचे महान कार्य संस्कार भारती सारख्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून होईल असे प्रतिपादन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.…

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली, ठाकरे फौंडेशन वनेचर कॉंजर्वेशन् संस्था सांगली यांचा संयुक्त उपक्रम, संरक्षक किटचे वाटप. शिराळा, दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली यांच्या वतीने उखळू ता.शाहुवाडी येथे वनातील मजुरांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात…

तासगाव, दि. २९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वर्षात मणेराजूरीच्या दोघी सख्या बहिणींनी घवघवीत यश मिळविले.…

तासगाव, दि.29 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)        धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनातून समतावादी विचारांची पेरणी केली जात आहे असे मत उदघाटक प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती…

तासगाव, दि.29 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवठेएकंद ता. तासगाव येथील श्री सिद्धराज देवालय चौकात ” आम्ही कवठे एकंदकर “अशा नाम फलकाच्या अनावरण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात  करण्यात आले.गावच्या सौंदर्याच्या दृष्टीने सिद्धराज देवालयाच्या कमानी जवळ  सुशोभीकरण करून  “आम्ही…

तासगाव, दि.29 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथे  थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. या अपघातात मोटारसायकल वर मागे बसलेला लहान मुलगा जखमी झाला आहे. संजय विष्णू मोरे ( वय ६५ ), रा.वासुंबे ता.…

डोंगरसोनीत शासकीय इतमामात अंत्यविधी ; मान्यवरांकडून श्रद्धांजली तासगाव, दि.२९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावचे सुपुत्र शहीद जवान गणपती शंकर भोसले यांच्या पार्थिव देहावर रविवारी (दि.२९) डोंगरसोनी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव सकाळी…

सांगली, दि.२९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय काका पाटील यांच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार संजय काकांच्या स्नुषा सौ शिवानी प्रभाकर…

तासगाव, दि.28 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणपती शंकर भोसले यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने शनिवारी पुणे येथे सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ४० वर्षाचे होते. सैन्य दलातील आसाम येथील तेजपूर येथील…