All Stories

कवठेएकंद च्या क्षारपड जमीन प्रश्नी शेतकऱ्यांशी साधला संवाद कवठेएकंद, दि.8 जुलै 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शेतीला पाणी गरजेचे आहे. अति होऊनही चालणार नाही. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यासाठी अतिरिक्त होणारे पाणी बाहेर काढले पाहिजे. शासन आणि शेतकरी यांनी समन्वयाने क्षारपड…

तासगाव, सोमवार दि. 26 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) गेले २ महिने चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या तासगाव तालुक्याच्या शहरासह ग्रामीण भागाला मंगळवारी पावसाने झोडपले. या पावसामुळे शेतकरयांमधुन समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व भागातील गावांना चांगलेच…

गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, चांदोली) सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये नैसर्गिक सौंदर्यांने संपन्न असलेल्या शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुण ते उदगीरी या मार्गावर विविध जातीच्या रंगीबेरंगी वेली फुलांनी बहरलेले पठार पर्यटकांना सध्या खुणावत आहे.…

शिराळा, मंगळवार दि.25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, शिराळा)शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगर म्हणून संबोधला जातो गेल्या आठवड्यापासून या परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गास दिलासा मिळाला असुन या परिसरात भाताच्या रोप लावणीस…

शिराळा, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करीत असताना सांगली जिल्ह्यातील औंढी या गावी सचिन जाधव दिग्दर्शित ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष…

शिराळा, दि.२७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – नथुराम कुंभार करुंगली ता.शिराळा येथे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती शिराळा, पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी १ आरळा यांच्या संयुक्त विद्यमाने पशु वंधत्व शिबीर संपन्न झाले. या शिबीरामध्ये वांझ तपासणी, गर्भ…

कोल्हापूर, दि.11 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनीकेली आहे. याबाबत चे मागणीचे निवेदन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे.कदम…

सांगली, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) द्राक्ष उत्पादक बागायतदार-शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रावादी चे युवा नेते रोहित पाटील यांनी केली. या संदर्भात रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील…

तासगाव, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे व्यापारी द्राक्ष उत्पादकांचे पैसे बुडून पळून जात आहेत.तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांना आलेले द्राक्षपिक भुईसपाट होताना…

चक्क द्राक्षाचा केक कापून साजरा केला वाढदिवस सांगली, दि.18 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) महाशिवरात्री सणाचे औचित्य साधून आज सांगलीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय स्थापन महाविद्यालयात द्राक्ष फळापासून तयार केलेला केक कापून द्राक्ष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…