स्वराज्य फौंडेशनच्या माने भगिनींनी गौरवशाली इतिहास घडविला : रोहित दादा पाटील
तासगाव, दि. १९ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुका हा क्रीडापंढरी म्हणून नावलौकीक मिळवून देण्यात या भूमीतील अनेक खेळाडुंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे. यात भर घालत स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडुंनी पाटणा येथे झालेल्या नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत…