पॉलिश करायला आले आणि दागिने लंपास केले कवठेएकंद येथे वृद्ध दांपत्याला साडेचार लाखाचा गंडा साडे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण हातोहाथ लंपास, दोन अज्ञात चोरट्याचे कृत्य, सिसिटीव्ही कॅमेरात संपूर्ण प्रसंग कैद तासगाव, (बुधवार दिनांक – 30 जुलै 2025, महाराष्ट्र मराठी न्यूज…
All Stories
कुमठे येथील युवक बेपत्ता
सांगली, गुरुवार दि.6 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कुमठे येथील युवक संदीप परशुराम माळी (वय – 34 वर्षे) हा बुधवारी 6 जुलै 2023 पासून बेपत्ता झाला आहे. संदीप हा गेली 10 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असून त्याच्यावर…
योगेवाडीत टेम्पो व दुचाकीच्या अपघातात एक ठार
तासगाव, दि. 31 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील योगेवाडी येथे जवळ गुहागर -विजापूर या राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटक येथील रडारेड्डी (ता. अथणी) येथील संभाजी हाजीबा…
तासगाव मधील वाटमारीचा पोलिसांनी २४ तासात लावला छडा; तिघे जेरबंद, एक कोटी नऊ लाख रोकड हस्तगत, स्थानिक गुन्हा शाखेचे यश
तासगाव, दि. २९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्याला तासगाव येथील गणेश कॉलनीत तलवारीचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासाच्या आत जेरबंद केले. मतकुणकी, ता. तासगाव येथील तीन संशयित युवकांना अटक…
नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची तासगावात वाटमारी, एक कोटी दहा लाखाची रोकड लंपास
तासगाव, दि.29 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्यास तासगाव येथे मारहाण करून सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांना लुटले. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी तासगाव येथील दत्तमाळ गणेश कॉलनीत घडली. घटनास्थळी तासगाव पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तपास…
मणेराजुरीत आयशर टेम्पोचा बर्निंग थरार
मणेराजुरी, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – विष्णू जमदाडे) मणेराजूरी ता. तासगाव येथे रविवारी रात्री ‘ आयशर टेम्पोंचा ‘ बर्निंग थराराने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला ;प्रसंगावधाने ‘ टेम्पों ड्रायव्हरचा प्राण वाचला !परंतु आयशर टेम्पो द्राक्षाच्या क्रेटसहीत जळून खाक…
नाठवडे येथे जनावरांच्या शेडला आग, एक म्हैस ठार, चार लाखाचे नुकसान
शिराळा, दि.9 मार्च 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिराळा तालुक्यातील नाठवडे येथे शेतकरी शंकर विष्णू वनारे, सुरेश शंकर वनारे व रमेश शंकर वनारे यांच्या सामूहिक जनावरांच्या शेडला अचानक आग लागून संपूर्ण शेड जळून खाक झाले. शेड मधील तीन…
नाठवडे येथे जनावरांच्या शेडला आग, एक म्हैस ठार, चार लाखांचे नुकसान
शिराळा, दि.8 मार्च 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिराळा तालुक्यातील नाठवडे येथे शेतकरी शंकर विष्णू वनारे, सुरेश शंकर वनारे व रमेश शंकर वनारे यांच्या सामूहिक जनावरांच्या शेडला अचानक आग लागून संपूर्ण शेड जळून खाक झाले. शेड मधील तीन…
सांगली जिल्ह्यात एस टी चालकाची आत्महत्या
पगार वेळेवर होत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन केले कृत्य सांगली, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा) कवठेमहांकाळ एस टी डेपोतील चालक भीमराव सूर्यवंशी (रा.शिरढोण ता. कवठेमंकाळ) यांनी पगार वेळेवर होत नसल्याच्या कारणाने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच…
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांतअधिकरी समीर शिंगटे व पोलिसांना निवेदन तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)राजापूर (जि.रत्नागिरी) येथील महानगर टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीसे यांची महेंद्रा थार गाडीने अपघात घडवून हत्या केल्या प्रकरणी तासगाव तालुका पत्रकार…