मणेराजुरीत द्राक्ष दलालाचा वीस शेतकऱ्यांना चाळीस लाखांचा गंडा
द्राक्ष उत्पादकांची पोलिसात धाव, व्यापारी फरार, एजंटावर गुन्हा दाखल तासगाव, दि. ८ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील २० शेतकऱ्यांची ४० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी द्राक्ष व्यापारी “पप्पू उर्फ रिझवान मलिक शेठ फरार असून…