बुद्धा….! फिल्मचा 14 एप्रिलला कोल्हापूरात प्रीमियर शो
कोल्हापूर, दि.7 एप्रिल 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) बालसाहित्य कलामंच आयोजित व निर्मिती फिल्म क्लब निर्मित पिढ्यानंपिढ्या 33 कोटी देवांची मनोभावे पूजा करून देखील माणसांच्या घरातला अंधार मात्र कधीच संपला नाही. तो अज्ञानाचा अंधार संपवायचा असेल आणि माणसाचं घर प्रकाशमान करायचं…