All Stories

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) बालसाहित्य कलामंच आयोजित व निर्मिती फिल्म क्लब निर्मित पिढ्यानंपिढ्या 33 कोटी देवांची मनोभावे पूजा करून देखील माणसांच्या घरातला अंधार मात्र कधीच संपला नाही. तो अज्ञानाचा अंधार संपवायचा असेल आणि माणसाचं घर…

तासगाव, दि. 27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जागतिक रंगभूमी दिनानिमित्त तासगाव नगरपरिषदेच्या सानेगुरूजी नाट्यगृहामध्ये रंगभूमीचे पूजन करणेत आले. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून तासगावमधील स्थानिक कलाकारांनी स्थापन केलेल्या नभांत नाट्यसंस्थेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्या कार्यालयीन निरिक्षक श्वेता…

तासगाव, दि.14 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अग अग म्हशी…..आणि पाण्यात बशी….., धबाली म्हैस…. आणि पाण्यात बैस….. या आपल्या मराठी भाषेतील गावरान म्हणी आहेत. याचाच अर्थ म्हैशीला पाण्याची ओढ जरा जास्तच असते. उन्हाळ्यात तर म्हैशील पाण्यात मनसोक्त डुंबायला खूपच…

तासगाव, दि.21 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्व.आर आर आबा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित आर आर करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ठाणे येथील ज्ञानसाधना नाट्यपरिवार यांनी सादर केलेल्या “पडदा” या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्याच वर्षी आयोजित या स्पर्धेतील…

प्रा. अजितकुमार कोष्टींचा हसवणूक कार्यक्रम, तासगाव  महोत्सवास उदंड प्रतिसाद तासगाव, दि.३१ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा-विनायक कदम) शाळा ते लग्न, हनिमून ते संसारापर्यंत गण्याच्या उचापती ऐकून तासगावकर हास्यकारंजात चिंब भिजून निघाले.  हास्यसम्राट फेम अजितकुमार कोष्टी यांनी तासगाव येथील साने…