सरपंचांना राजाश्रय देण्याचं काम महायुतीचे सरकार करेल : उदय सामंत
तासगाव येथे सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न; जिल्ह्यातील शेकडो सरपंचांचा सहभाग तासगाव, दिनांक – 29 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणे गरजेचे आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी माहायुतीचे सरकार सरपंचांना राजाश्रय देऊन सक्षम करेल, असे…