भारतीय संविधानाला 132 बालकलाकारांनी दिली संगीतमय मानवंदना
बालसाहित्य कलामंच व निर्मिती फिल्म क्लबचा उपक्रम कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 132 बाल गायक-गायिका यांनी एकाच वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सांघिक गायन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित…