All Stories

कोल्हापूर, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ.वसुधा कर्णे यांनी केले. वीरशैव लिंगायत माळी समाज…

शासकीय कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांचा सन्मान तासगाव, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जागृत ग्राहक राजा संघटनेच्या वतीने तासगांव शहरातील विविध शासकीय कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेचे विभागीय संघटक मिलिंद सुतार व पवन गंगवणी यांच्या हस्ते…

सौ.माधुरी पाटील यांना संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आदर्श माता पुरस्कार तासगाव, दि.९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्त्रियांनी नवी आव्हाने स्वीकारून स्वतःची चौकट निर्माण करावी असे उद्गार विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील नॅक समन्वयक डॉ.श्रुती जोशी यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला…

उमेद व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने आयोजन नथुराम कुंभार (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिराळा दि.8 फेब्रुवारी 2023 आरळा ता.शिराळा येथे उमेद ग्रामसंघ व संघर्ष ग्रामसंघाच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी महाजन गॕस एजंन्सीच्या – सुखदा महाजन होत्या यावेळी…

सांगली, दि.२९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय काका पाटील यांच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार संजय काकांच्या स्नुषा सौ शिवानी प्रभाकर…