कागदांच्या तुकडयातून साकारली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा
शिराळा, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा – नथुराम कुंभार) विविध प्रकारच्या रंगीबेरंगी कागदांच्या तुकडयातून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम कलाकृती साकारली आहे डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी. यापूर्वी त्यांनी डाॅ.बाबासाहेब यांची रांगोळी, शब्दचित्रे, स्केच,…