संजय राऊत यांचे गटनेते पद धोक्यात ?
नवी दिल्ली, दि.२१ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाल्या नंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास…