विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत प्राचार्य-डॉ.मिलिंद हुजरे
वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘स्त्री सुरक्षा’ या विषयावर मुक्त विचारमंच तासगाव, दि. 27 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पालकांनी कुटुंबात मुला मुलींना वाढविताना समान संधी द्यावी. मुलींना बंधनात ठेवून मुलांना मोकळी देऊ नये. मुलांवर योग्य संस्कार करावेत. मुलींनी आर्थिकदृष्ट्या सक्षम…