आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्न – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे
पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन तासगाव, मंगळवार दि.1 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ‘जग बदल घालुनी घाव, मला सांगून गेले भीमराव’ या क्रांतीगीतातून आणि आपल्या साहित्यातून महाराष्ट्रावर आधिराज्य करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला मिळालेलं…