प्रा.शिवाजीराव पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व – प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे
वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात प्रा.एस.डी.पाटील यांचा सेवागौरव सत्कार समारंभ तासगाव, दि. २७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जीवन जगण्याची प्रत्येकाची एक स्वतंत्र कला असते प्रा. शिवाजीराव पाटील यांचे व्यक्तिमत्व दिलदार आहे असे उद्गार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सेवक, सांगली…