महाराष्ट्र एनसीसी कडून वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचा गौरव
तासगाव, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) एनसीसी डायरेक्टरेट, महाराष्ट्रचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल, मेजर जनरल वाय.पी.खंडूडी यांचेकडून पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगावचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, एनसीसी विभागप्रमुख व एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.विनोदकुमार कुंभार तसेच २६ जानेवारी २०२३ रोजीच्या…