All Stories

तासगाव, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ३ री आंतरराष्ट्रीय परिषद दि.२३ व २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे ‘मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन बेसिक अँड अप्लायड सायन्सेस'(एमएबीएएस २०२३ ) या विषयावर ही परिषद संपन्न…

सांगली, दि.16 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) लट्ठे एज्यूकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.राहुल लेंजे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन, अभियांत्रिकीय, वैद्यकीय,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये…

लोकसहभागातून शाळेला संगणक, भौतिक सुविधासाठी निधी भेट तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तालुक्यातील 10 शाळांची निवड… “माझी शाळा- आदर्श शाळा “या अंतर्गतमॉडेल स्कूल टप्पा क्र. २ साठी तासगाव तालुक्यातील हातनूर, आरवडे, मोराळे पेड, दहिवडी, सावर्डे, नागांव (नि),…

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. विक्रम पाटील यांनी एस.एस.सी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य याचे वाटप केले. ॲड. विक्रम पाटील हे सध्या पुणे, शिवाजीनगर येथील न्यायालयात कार्यरत…

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) केंद्रीय शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन एम एम एस) परीक्षेत लक्ष विद्यालय मणेराजुरी ता. तासगाव मधील विद्यार्थ्यानी यश संपादन केले. या परीक्षेत पार्थ कोंदाडे, सार्थक आढळी,…

तृतीयपंथीयांच्यावरील संशोधन, वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट व दिल्ली सरकार कडून सन्माननीत तासगाव, दि.11 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाज मनाकडून उपेक्षित आणि दुर्लक्षित तृतीयपंथीयावर संशोधना साठी प्रा. प्रतिभा पैलवान यांना वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट व दिल्ली सरकार कडून मानद डॉक्टरेट हा पदवी…

तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील निमणी येथील पंचक्रोशी विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये तासगाव येथील सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षांतील प्रशिक्षणार्थींनींचा आंतरवासिता उपक्रम अंतर्गत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाली. शशिकांत कोठावळे यांनी लेखन करताना लेखणी…

 वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी गावाचा पुढाकार तासगाव, दि. ३१ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी वासुंबे ता.तासगाव येथील गावकऱ्यांनी एक वेगळा अनोखा उपक्रम राबवला. गावातील युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्या परिषद मराठी शाळेस इयत्ता पहिली ते…

तासगाव, दि. २९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे (सारथी) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वर्षात मणेराजूरीच्या दोघी सख्या बहिणींनी घवघवीत यश मिळविले.…

तासगाव, दि. २८ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांतर्गत तासगाव येथील स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजची तपासणी झाली. तपासणी प्रक्रिया मणेराजुरी ता तासगाव येथील ‘महावीर पांडुरंग साळुंखे जुनिअर कॉलेज याच्या विशेष पथकाने केली.…