All Stories

पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयाची संस्थांतर्गत पथक तपासणी व शाळासिद्धी मूल्यांकन तासगाव, दि.२८ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) पदमभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय गुणवत्तेची खाण आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवूया असे उद्गार शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे प्राचार्य डॉ.महेश…