All Stories

रवायत ए विरासत द्वितीय तर ट्रेझर हंट तृतीय, एकांकिका स्पर्धेत १७ संघांचा सहभाग गुरुवार, दिनांक -20 फेब्रुवारी 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) यंदाच्या स्वर्गीय आर आर आबा पाटील स्मृती करंडकाचा मानकरी ‘कलम ३७५’ या एकांकिका साठी परिवर्तन कला फाउंडेशन,…

भूपाळी ते भैरवी’ने तासगावकर भारावले, बहारदार सादरीकरण, स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन ‘तासगाव, मंगळवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राजकारणात येऊनही शेवटच्या घटकाचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सुटेपर्यंत स्वस्थ न बसणारा निष्कलंक…

स्व. आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन तासगाव, सोमवार दिनांक – 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्युज वृत्तसेवा) माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोहित (दादा) कल्चरल ग्रुप व जिव्हाळा सोशल फाऊंडेशनच्यावतीने…

तासगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित प्रकाशन पूर्व पाच हजार पुस्तकाची आवृत्ती संपलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲड. कृष्णा पाटील लिखित “कोर्टाच्या पायरीवरून” या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २१…

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात वाङ्मय मंडळ उद्घाटन तासगाव, गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) साहित्य जगण्याला प्रेरणा देते तर पुस्तक आपल्याला प्रगल्भ करते. वाचनाची आवड आपण लावली पाहिजे साहित्य आपल्याला शेवटपर्यंत साथ देते म्हणून पुस्तकांशी मैत्री करा असे…

वाळवा, गुरुवार दि.31 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) श्री छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ, ता. वाळवा या निवासी संकुल शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांना मुलींनी राखी बांधून हार्दिक पारंपरिक सन साजरा केला. यावेळी संस्थेचे संस्थापक जयंत पाटील,…

इचलकरंजी, सोमवार दि.7 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन 2023 हे इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावी 20 ऑगस्ट 2023 रविवार रोजी आयोजित…

1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे होणार प्रक्षेपण कोल्हापूर, शनिवार दि.29 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) निर्मिती फिल्म क्लब निर्मित सरस्वती का सावित्रीमाई? या अतिशय महत्वाच्या व संवेदनशील मराठी दीर्घ लघुचित्रपटाचा प्रीमियर शो मंगळवार दि. 1 ऑगस्ट, 2023 रोजी दुपारी…

मी कोण आहे..? मी माझ्या आयुष्यात काय करायला हवं..? आयुष्याचा अर्थ काय..? हे प्रश्न अनादी अनंत काळापासून, प्राचीन – सनातन काळापासून माणसं विचारत आली आहेत. आणि प्रत्येक पिढीला या प्रश्नांची नवी उत्तरं हवी असतात. ज्यांना अपेक्षित उत्तरं सापडतात, ती अचूक…

शिराळा, दि.21 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार ) कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना” या कवितासंग्रहास नुकतेच दोन पुरस्कार जाहीर झाले. पाहिला पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेचा मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती…