All Stories

गुरुवार दि.13 जुलै 2023 (वैभव माळी, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – आटपाडी) श्री क्षेत्र अरण जि. सोलापूर येथील श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आटपाडी जि. सांगली येथील संत सावता माळी मठ येथे रविवार दि.9 जुलै 2023 रोजी…

शिराळा, गुरुवार दि.6 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, शिराळा) अग्रणी साहित्य प्रतिष्ठान,देशिंग-हरोली ता.कवठेमहंकाळ जि.सांगली या प्रतिष्ठानच्या वतीने अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात आली असुन अग्रणी पुरस्काराचे हे २१ वे वर्ष आहे. दरवर्षी विविध साहित्यिक कलाकृतींसाठी…

शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) अलीकडच्या धावपळीच्या व अत्याधुनीक युगात माणसांचा अधुनिकतेकडे वाढता कल आहे त्यामुळे मोठ मोठ्या शहरांमधील बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव हळुहळु ग्रामीण भागाकडेही पडल्याचे दिसुन येते त्याचं कारणही अगदी तसचं आहे पाच…

शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पणुब्रे वारुण ता. शिराळा येथील कवी वसंत पाटील यांना लक्षणीय काव्यनिर्मितीबद्दल प्रतिष्ठेचा पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि फौंडेशनचे कार्याध्यक्ष…

तासगाव, दि.28 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या शिवस्पंदन सुगम गायन स्पर्धेत सांगलीच्या सिद्धी सुरेश गरड हिने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला. सिद्धी सध्या एम. एस.सी. मध्ये शिकत…

तासगाव, दि.16 मार्च 2023(प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव च्या श्री सिद्धिविनायक गणपतीचे दाक्षिणात्य पद्धतीचे पुरातन मंदिर व गोपूर हे जगप्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थी ला होणारा दीड दिवसाच्या गणपतीचा पारंपरिक रथोत्सव हा सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. अगदी त्याच प्रमाणे…

उपेक्षित, शेतकरी, महिला, महागाई प्रश्नावर साहित्यिकांचा जोरदार प्रहार देवराष्ट्रे, दि. १५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या देवराष्ट्रे येथील जन्मघरी झालेल्या कविसंमेलनात मराठवाडा , सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी उपस्थिती लावली. रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच साहित्यिकांनी काव्यरंगांची…

शिराळा, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) खोतवाडी (ता.शिराळा) येथे श्री.संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिम्मित्त आयोजीत करण्यात आलेला अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. सोनवडेपैकी खोतवाडी येथे झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये काकड आरती, भजन…

डॉ. प्रतिभा पैलवान यांच्या पायी दिंडीचे आत्मकथन पंढरपूर, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)इचलकरंजी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रतिभा पैलवान यांच्या “तू माझा सांगाती” या ललित संग्रहाचे प्रकाशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल…

कोल्हापूर, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कलाकारांनी आपल्या कलेतून नेहमीच मानवता जपली पाहिजे. सामाजिक जाणीव ठेऊन परिश्रम घेणारा कलाकार कलेच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवतो. कोल्हापूर ही कलेची नगरी आहे. चित्रपट क्षेत्राला अनेक मोठे कलाकार कोल्हापूरने दिले आहेत. कलेच्या…