कविता माणसाला जगायला शिकवते – रघुराज मेटकरी
शिराळा, दि.3 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कवितेमधून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव रसिकाना येतात, त्यामुळे त्यांचे जीवन जगण्याची दृष्टी व्यापक होते. म्हणून कविता माणसाला जगायला शिकविते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी रघुराज मेटकरी यांनी केले. ते पणुब्रे वारुण ता. शिराळा येथे…