सुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) “पर्यावरण संवर्धनाच्या जागरासाठी सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रम हा प्रेरणादायी ठरणार असून “सुमंगलम विचार संपदा” हे पुस्तक श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विचारांचा संग्रह आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…