All Stories

रोटरी क्लब तासगावच्या वतीने एस.टी. स्टँड येथे पोलीस सहायता केंद्राचे उदघाटन

तासगाव, बुधवार दिनांक – 12 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रोटरी क्लब तासगावच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासाठी तासगाव एस.टी. स्टँड येथे पोलीस सहायता केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन माजी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला…

आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जत, मंगळवार दिनांक – 11 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जत तालुक्यातील करजगी येथे ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ही घटना अतिशय वेदनादायी आहे. पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र…

तासगाव, दिनांक -19 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शतकवीर आणि आधारस्तंभ ‘कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर जिल्हा रायगड येथे पार पडला. तासगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना समितीचे क्रियाशील कार्यकर्ते व…

संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजन, खा.संजय काका पाटील, आ.सुमनताई पाटील यांची उपस्थिती तासगाव, बुधवार दि.7 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील नाभिक समाजाच्या संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने शनिवारी 9 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वधू – वर मेळाव्याचे…

कोल्हापूर, बुधवार दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून सामाजिक,…

तासगाव, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तासगाव शाखच्या वतीने शहरातील सिद्धेश्वर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जेष्ठ विचारवंत लेखक प्रा.डॉ.बाबुराव गुरव म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीत बहुजन कष्टकरी दलित आदिवासी…

मूक मोर्चा, व्यापार बंद ठेवून श्रद्धांजली, दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी – तहसीलदारांना निवेदन कवठेएकंद, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जैन मुनी प. पू. १०८ आचार्यश्री कामकुमारनंदी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा कवठे एकंद व…

शिराळा, 19 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) इतिहासाच्या पायावर देशाचा वर्तमान आणि भविष्य उभं असतं. 1930 चे बिळाशीचे बंड हे बहुजनांच्या कर्तबगारीचे निशाण आहे. बिळाशीचे बंड हे स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णपान असल्याचे मत ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी व्यक्त…

तासगावात वीर शिवा काशीद पुण्यतिथी उत्साहात साजरी तासगाव, गुरुवार दि. 13 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नाभिक समाजातील मुलांनी शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे. स्वतःचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही…

गुरुवार दि.13 जुलै 2023 ( महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – वैभव माळी – आटपाडी) संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी सोहळा समिती, आटपाडी यांच्या वतीने सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहात आज गुरुवार दि.13 जुलै 2023 रोजी रात्री 9 वाजता येथील श्री…