साई अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने रक्तदान शिबीर
शिराळा, दि.24 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) कोकरूड ता.शिराळा येथे अनिरुद्ध अकॅडमी व साई अनिरुद्ध उपासना केंद्र कोकरूड यांच्या संयुक्त विद्यमाने निनाई मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कोकरूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस…