मनीषा पाटील-हरोलीकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर
शिराळा, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) देशींग हिरोली येथील कवयत्री सौ. मनीषा पाटील हरोलीकर यांच्या”नाती वांझ होताना ” कवितासंग्रहास साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ‘ नुकताच जाहीर झाला…