सावता परिषद म्हणजे समाज परिवर्तन संघटना – माजी मंत्री दत्ता मामा भरणे
सावता परिषदेचा सोळावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न भरणेवाडी, दि. 31 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाज संघटन ही काळाची गरज असून कल्याण आखाडे यांनी राज्यभर संघटनेच्या माध्यमातून ताकद निर्माण केली आहे. सावता परिषद म्हणजेच समाज परिवर्तन असे सूत्र तयार…