डोंगरसोनीचे जवान गणपती भोसले यांचे निधन
तासगाव, दि.28 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणपती शंकर भोसले यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने शनिवारी पुणे येथे सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ४० वर्षाचे होते. सैन्य दलातील आसाम येथील तेजपूर येथील…