मोरया…च्या जयघोषात तासगावचा 244 वा रथोत्सव उत्साहात
लाखो भाविकांची उपस्थिती, गुलाल-खोबऱ्याची उधळण तासगाव, बुधवार दि.20 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज) मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरयाऽ मोरयाऽऽचा गजर, गुलाल-पेढे-खोबऱ्याची उधळण, जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या भक्तिरसातून उत्साहाला उधाण आलेले. अशा वातावरणात तासगावचा ऐतिहासिक 244 वा रथोत्सव बुधवारी पार…