रॉयल युथ फाउंडेशन च्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
तासगाव, दि.19 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखंड हिंदुस्थानचे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील युवकांनी एकत्रित येऊन जात-पात धर्म व राजकारण विरहित रॉयल युथ फाऊंडेशनची स्थापना केली. या शिवजयंतीचे औचित्य साधून डब्बास गल्ली येथील…