छबाबाई फडतरे यांचे निधन

तासगाव, दिनांक 25 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा ) : उंबरगाव (दिघंची), ता. आटपाडी येथील छबाबाई सावंता फडतरे (वय 55 वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार, दिनांक 26 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता उंबरगाव येथे होणार आहे.