तासगाव, रविवार दिनांक- 16 नोव्हेंबर 2025, (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपरिषद निवडणूकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी मधून विद्या सागर चव्हाण यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुगडे, सागर चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
