- विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एम्पीएडीए (झोपडपट्टी दादा कायदा) नुसार कारवाई करणार.
- विटातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातून पोलिसांचे एक पथक तयार करणार
- पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाला आश्वासन
