तासगाव, शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता. तासगांव येथील विष्णू हरिबा चव्हाण (वय – 59) यांचे आज शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. गणपती हरिबा चव्हाण यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता कुमठे येथे होणार आहे.
