🚨 हरवलेल्या महिलेचा शोध 🚨उंबरगाव (दिघंची) परिसरातून एक महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. छबाबाई सावंता फडतरे या दि. 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता आपल्या घरातून बाहेर पडल्या असून, त्यानंतर त्या अद्याप परतल्या नाहीत.त्यावेळी त्यांच्या अंगावर लाल रंगाची साडी होती. त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा सर्वत्र शोध सुरू असून, नागरिकांनीही मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.👉 जर कोणाला त्या कुठेही दिसल्यास किंवा त्यांच्या बाबत काही माहिती मिळाल्यास कृपया खालील क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा:📞 9604171165 – भारत फडतरे📞 9420677879 – संतोष फडतरे📞 9096429606 – बंडू फडतरे📞 9960333031 – प्रदीप सावंत फडतरे📞 9975778231 – शिवाजी तुकाराम फडतरे🙏 ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
