कमल साळुंखे- पाटील

तासगाव, ता.27 (प्रतिनिधी) नागठाणे ता. पलूस येथील
कमल यशवंत साळुंखे -पाटील वय 60 वर्ष यांचे गुरुवार 26 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल चे उपसंपादक आबासाहेब चव्हाण यांच्या सासुबाई होत.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा,दोन मुली, सुन, जावई, नातवंडे,असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन शनिवार दि 28 जानेवारी 2023रोजी सकाळी ९:३० वाजता नागठाणे येथे आहे.