पालिका कर्मचारी सोसायटी च्या अध्यक्ष पदी राजेंद्र माळी यांची निवड

तासगाव, दि.20 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिका कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्ष पदी राजेंद्र माळी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.