राजाराम निकम यांचे निधन


येळावी, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येळावी ता. तासगाव येथील सेवानिवृत्त वैद्यकीय कर्मचारी राजाराम विट्टल निकम (वय 94 वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी दि.5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता येळावी येथे होणार आहे.